प्रवर आयु क्लिनिक चा शुभारंभ अक्षय तृतीय या शुभमुहूर्तावर संपन्न झाला. या शुभप्रसंगी आपल्याकडून मिळालेल्या प्रेमळ शुभेच्छा, आशीर्वाद आणि पाठिंब्याबद्दल मी मन:पूर्वक आभारी आहे.
आपल्या या आशीर्वादातून मिळणारी ऊर्जा, प्रत्येकाच्या आरोग्याचे रक्षण आणि सुधारणा यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
प्रवर आयु क्लिनिक हे आयुर्वेद, योग आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांचा समन्वय साधून, सामान्य नागरिक आणि रुग्ण यांना योग्य सल्ला व चिकित्सा देण्यासाठी नेहमीच आपल्यासोबत उभं राहील.
आपले प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा असेच कायम सोबत राहोत, हीच प्रार्थना.
पुनश्च – मन:पूर्वक धन्यवाद!
Leave a comment